Chhatisgarh : कुणालाही सोडणार नाही...नक्षलवाद्यांच्या हल्ल्यनंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा
Continues below advertisement
दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद झालेत... नक्षलवादी विरोधी मोहिमेतील हे जवान अरणपूर मार्गे परतत असताना त्यांच्या मार्गात आयईडीने स्फोट घडवले... यात १० जवान आणि वाहनचालक असे एकूण ११ जवान शहीद झालेत... यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यांनी नक्षलवाद्यांनी इशारा देत आता कुणालाही सोडणार नाही, असं स्पष्ट केलंय...
Continues below advertisement