Ambezari Gadchiroli Elephant : हत्तींच्या हल्ल्यामुळे कुरखेडा तालुक्यातील आंबेझरीमध्ये घरांचं नुकसान
abp majha web team
Updated at:
03 Aug 2023 04:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmbezari Gadchiroli Elephant : हत्तींच्या हल्ल्यामुळे कुरखेडा तालुक्यातील आंबेझरीमध्ये घरांचं नुकसान
कुरखेडा तालूक्यात मागील काही दिवसांपासून मुक्कामी असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने काल रात्री अचानक आंबेझरी गावावर हल्ला केलाय. या हल्ल्यात येथील १४ घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. मातीचे घरच कोसळल्याने घरातील अन्न धान्यासह जिवनाआवश्यक वस्तूंची मोठी नासधुस झालीये. आंबेझरी गवाला बाजूने घनदाट जंगलाने वेढा घातलाय. या गावात ३६ आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकं निसर्गाच्या सानिध्यात भात शेती व उन उपजावर आपला उदर निर्वाह करतात. अशा परिस्थितीत हत्तीच्या कळपाने घरादारावर हल्ला केल्याने अनेक कुटुंब अचानक उघड्यावर आलेत.