FYJC Exams | परवानगी नसतानाही तळेगावात अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतळेगावातील एका महाविद्यालयात चक्क अकरावीच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व शाळा महवाविद्यालयं बंद असताना परवानगी नसूनही ही परीक्षा घेण्यात आली. तहसीलदारांच्या माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकल्यावर हा प्रकार उघड झालेला आहे.