Bhusawal : आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न ABP MAJHA
आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडली आहे या घटनेत तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या जळगाव जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत
Tags :
Maharashtra Suicide Jalgaon आत्महत्या महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्र आर्थिक विवेंचना Financial Criticism