Formula One champion Michael शुमाकरचा मुलगा car accident थोडक्यात बचावलाय : ABP Majha

फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शुमाकरचा मुलगा कार अपघातात थोडक्यात बचावलाय. जेद्दाहमध्ये सुरु असलेल्या सौदी ग्रँड प्रिक्स क्वालिफाईंग स्पर्धेत ही घटना घडलीय. यावेळी दुसऱ्या सेशनमध्ये हास एफ १ टीमचा ड्रायव्हर असलेला माईक शुमाकरची कार ट्रॅक सोडून क्राँक्रिटच्या बॅरिअरवर आदळली.. हा अपघात इतका भीषण होता की यात त्याच्या कारचे तुकडे झाले. या अपघातातून माईक मात्र बचावलाय. फॉर्म्युला वन स्पर्धेच्या टीमनं ही माहिती दिलीय. माईकचे वडील माईकल शुमाकर फॉर्म्युला वन स्पर्धेचा सात वेळा चॅम्पिअन राहिले आहेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola