BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता जेजे रुग्णालयात दाखल, दासगुप्ता हे TRP घोटाळ्यातील आरोपी
Continues below advertisement
मुंबई : रिपब्लिकचे कार्यकारी संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट शुक्रवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अर्णब गोस्वामी यांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपला घेरलं आहे. भाजपच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? असा सवाल सवाल उपस्थित केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Arnab Arrest Arnav Goswami Partho Dasgupta Republic Bahrat TRP Scam Arnab Goswami Republic Tv