Covaxin Compensation | कोवॅक्सिन लसीमुळे दुष्परिणाम झाल्यास कंपनी भरपाई देणार, भारत बायोटेकची घोषणा

Continues below advertisement

मुंबई : कोविड 19 चे तब्बल 55 लाख डोस भारत बायोटेक ही कंपनी वितरित करणार आहे. ही लस घेतल्यानंतर एखाद्याला त्रास झाल्यास त्या व्यक्तीला भारत बायोटेक कंपनी लसीची भरपाई देणार आहे. लस टोचून घेणाऱ्यांच्या एका फॉर्मवर सह्या घेतल्या जातील, ज्यावर "कोणतेही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्यास तुम्हाला शासकीय अधिकृत केंद्रात किंवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी वैद्यकीय मान्यता दिली जाईल" असा उल्लेख केलेला आहे. सामंजस्य करारानुसार, जर या लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्याचं सिद्ध झालं तर बीबीआयएलकडून भरपाई दिली जाईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram