लातूर ग्रामीणच्या जागेवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये फिक्सिंग? संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट

लातूर : लातूर ग्रामीणच्या जागेवरून आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. जागा शिवसेनेनं आणि काँग्रेसने फिक्स केली होती, असा गौप्यस्फोट करून संभाजी पाटील निलंगेकर यांनी चर्चेला तोंड फोडले आहे. यावर युतीत हे झालंच कसं? असे मी थेट संभाजी पाटील निलंगेकर यांना विचारणा करणार असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटलं. निलंगेकर यांना प्रतिआव्हाण करत देशमुखांच्या प्रश्नाला थेटच समोरच उत्तर देऊ म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी दाखवून दिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola