Latur Election | लातूर ग्रामीण जागेसाठी फिक्सिंग? भाजप आमदार संभाजी निलंगेकरांचा आरोप

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहरातील जागेच्या बदल्यात 'फिक्स' झाली होती, असा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या राजकीय व्यवहाराबद्दल  खळबळजनक खुलासा केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola