Covid OPD | महाराष्ट्रातील पहिली पोस्ट कोव्हिड ओपीडी, दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांवर उपचार!
मुंबईत जे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह होऊन निगेटीव्ह झाले होते ते आता पुन्हा पॉझिटिव्ह सापडण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एनएससीआय डोम येथे महाराष्ट्रातील पहिली पोस्ट कोव्हिड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ही पोस्ट कोव्हिडं ओपीडी कशी आहे? या पोस्ट कोव्हिड ओपीडीच्या माध्यमातून कशा प्रकारे रुग्णांवर उपचार केले जातात? एनएससीआय डोम मध्ये आणखी कोणकोणत्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत? याबाबत एबीपी माझाच्या वेबसाठी एक्सकलुझिव्ह बातचीत केली आहे डॉ. नीता वर्टी आणि त्यांच्या टीमने.