#Reservation अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, मराठा समाजानंतर धनगरांचा आरक्षणावरून इशारा
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर, चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत हे आंदोलन करण्यात येत आहे. कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, वांद्रे, बोरिवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आली.
Tags :
Dahngar Dhangar Samaj Dhangar Community Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation In Maharashtra Maratha Reservation LIVE SEBC Act Supreme Court Maratha Reservation