Firing outside Kangana's House | कंगना रणौतच्या मनालीतील घराबाहेर गोळीबार, घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा कंगनाचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2020 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बॉलीवूड क्विन म्हणून ओळखल्आ जाणाऱ्या कंगना रणौतच्या मनालीतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे अशी तक्रार कंगनाने नोंदवलीय. तिने ही तक्रार कुलु पोलिसांकडे केलीय. सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर कंगनाने जो नेपोटिझमविरोधात आवाज उठवलाय तो दाबण्यासाठी, तिला धमकावण्यासाठी हा प्रकार केला असल्याचं तिने सांगितलं.