#Diwali2020 मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, राज्यभरात फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रस्ताव
Continues below advertisement
मुंबई : आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
Continues below advertisement
Tags :
Diwali Crackers Diwali Shopping Diwali Market Shopping Diwali Festival Diwali Celebration Pune Diwali Diwali 2020