CIDCO Lottery Registration | घराच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार

Continues below advertisement
मुंबई : सिडकोच्या 14 हजार 500 घर विजेत्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घराच्या नोंदणीसाठी केवळ 1000 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. मनसेच्या मागणीनंतर 'सिडको'कडून मुद्रांक शुल्काच्या निर्णयाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 'म्हाडा' नंतर आता 'सिडको'च्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क लागणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram