FIR Against Worli Pub | वरळीतील पबवर कारवाई करणार, विरोधकांच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंची माहिती

Continues below advertisement
मुंबई : मनसे नेते संतोष धुरी यांनी वरळीतळ्या एका पबमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच रात्री उशिरापर्यंत पब आणि हॉटेल चालत आहेत. नियमांचं उल्लंघन केलं केलं जातंय. त्यामुळे वरळी महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला होता. यानंतर पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी  वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram