The Last salute : वीरपुत्राला अखेरचा सलाम -ABP MAJHA

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. दिग्गज नेतेमंडळींनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिलीये. नेपाळ, भुतान, बांगलादेश,श्रीलंकाचे सेनादल प्रमुखही यावेळी उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola