Final Year Exam | 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न -उदय सामंत
Continues below advertisement
अंतिम वर्ष परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बात म्हणजे परीक्षा सोप्या पद्धतीनं होणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
Continues below advertisement
Tags :
ATKT ATKT Exam Final Year Exam University Exam Bhagatsingh Koshyari Maharashtra Governor Uday Samant Pune