Beed Hospital Fight | छेड काढल्याच्या प्रकारावरून बीडमधील रुग्णालयात हाणामारी, नातेवाईकांकडून कर्मचाऱ्याला चोप
महिला कर्मचाऱ्यांची छेड काढत असल्याच्या कारणावरून बीडच्या आदित्य कॉलेज मधील सामान्य रुग्णालयातमध्ये चांगलाच राडा झाला. महिला कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. दोघांमध्ये चांगलीच मारहाण झाल्यामुळे रुग्णालयातील रुग्णासह नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही गोंधळ झाला.