MPSC परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार? माझा MPSC परिषद | Education Council for MPSC Students

कोरोना संसर्गामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली. आता प्रश्न आहे तो MPSC चा, राज्य सरकार कधी निर्णय घेणार, MPSC परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी माझाने एमपीएससी परिषद आयोजित केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola