Aurangabad: शेतकरी चालू बिल भरायला तयार -भाजप : Abp Majha

एकीकडे शेतकऱ्यांचं थकीत वीजबिल माफ करण्याची मागणी जोर धऱत असताना आता ऊर्जामंत्र्यांनी मात्र वीज बिल वसुलीसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढे कुणालाही फुकट वीज देणार नाही. वीज वापरायची असल्यास पैसे मोजावेच लागतील असं ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी स्पष्ट केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola