Ajit Pawar : जळगावच्या भुसावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न : Abp Majha
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावच्या भुसावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. माजी आमदार संतोष चौधरींची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी संविधान आर्मीने निदर्शनं केली.