Jalgaon #Corona जळगाव रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची चक्क नातेवाईकांकडूनच सेवा

Continues below advertisement

कोरोनासदृश आणि मध्यम स्वरुपाची लागण असणाऱ्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये नातेवाईकच रुग्णसेवा करत असल्याचं माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. रुग्णसेवेसाठी याच ठिकाणी ठाण मांडून असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. तर काहींनी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या दबावापोटी फारसं बोलणं टाळलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram