BMC Commissioner Iqbal Chahal | मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची विशेष मुलाखत! EXCLUSIVE
मुंबईत काही निर्बंध शिथिल केले पण हे निर्बंध मुंबईकर कसे पाळतात याकडे लक्ष असणार आहे. याचं कारण टप्प्याटप्प्यानं मुंबईतले निर्बंध आणखी शिथिल होतील, मात्र मुंबईकरांनी नियम न पाळल्यास निर्णयावर फेरविचार करावा लागेल अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुत्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.