Adar Poonawalla EXCLUSIVE कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाल्यानंतर अदर पूनावाला यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय सकारात्मकतेनं कोरोनाशी सुरु असणारा लढा जिकंण्याची जिद्द प्रत्येकानंच उराशी बाळगलेली असतानाच भारतीयांसाठी एक खास भेट केंद्रानं दिली. ही भेट म्हणजे कोरोना व्हायरसच्या लसींच्या आपातकालीन वापराला दिलेली मान्यता. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी रविवारी एक पत्रकार परिषद घेत सीरमच्या covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ज्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणांना धीर मिळाला आणि देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Tags :
Adar Poonawalla Exclusive Medicine For Corona Vaccine On Corona Covaccine Adar Poonawalla Covishield Covaxin Corona Vaccine