Pune City Name Change | पुणे शहराचं नावं जिजापूर करा, पुण्याच्या नामांतरासाठी संभाजी ब्रिगेडची मागणी
मिकी घई, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण पेटलेले असतानाच आता पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे शहराला जिजापूर असे नाव देण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडची ही मागणी जुनीच असून नामांतराच्या मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्यानंतर त्यांनी ही आपली मागणी पुढे रेटली आहे.