Nashik :कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई ,31 डिसेंबरच्या कार्यक्रमांवर निर्बंध - भुजबळ
Continues below advertisement
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पार पडली. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवरील जिल्ह्यातील रुग्णालये, ऑक्सिजन पुरवठा आणि औषधांच्या साठ्या संदर्भात माहिती घेण्यात आलीय. 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध लावले जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आलीय. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Nashik नाशिक Office Hospitals Oxygen Supply Omycron पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Chhagan Bhujbal