MPSC EXAM : एमपीएससी परीक्षांच अंदाजित वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२२मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांच अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावं, यासाठी हे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर २०२१मध्ये निघालेल्या राज्यसेवेच्या जाहिरातीची पूर्व परीक्षा 2 जानेवारीला होणार आहे. तर, याची मुख्य परीक्षा १२ मार्च २०२२मध्ये घेण्याचं नियोजन आहे. यासोबतच डिसेंबर २०२१मध्ये काढण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची परीक्षा १२ मार्च २०२२ला घेण्यात येणार आहे.
Tags :
Students Schedule Study Announced Exams Maharashtra Public Service Commission Planning 2022 Estimated Schedule October 2021