
हरवलेली सायकल 24तासात शोधून दिल्याबद्दल आठवीतील विद्यार्थिनीकडून डी.एन.नगर पोलिसांचे बॅनर लावून आभार
Continues below advertisement
नेतेमंडळींचे, गल्ली बोळातल्या भाऊ दादांचे जागोजागी सुरू असलेले बॅनरबाजी आपण नेहमी बघितली असेल, मात्र पोलिसांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणारे बॅनर कोणी बघितले आहेत का, अंधेरी पश्चिम येथील गणेश चौक परिसरात लागलेला हा बॅनर लावला आहे, पोलिसांच्या कामाचं कौतुक करणारा आणि तो लावलाय चक्क आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने. त्यात या मुलीने पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तिची सायकल शोधन दिल्याबद्दल डी एन नगर पोलिसांचे आभार मानले आहे.
Continues below advertisement