Fact Check | अंडी आणि मांसामुळे धोका नाही, पोल्ट्रीमुळे Apocalyptic Virus पसरण्याचा दावा चुकीचा
कोरोनापेक्षाही अपोकॅलिप्टिक व्हायरस जास्त धोकादायक ठरु शकतो आणि त्यासाठी पोल्ट्री फार्म्स जबाबदार असतील हे ऑस्ट्रेलियन शास्रज्ञ मायकल ग्रेगरी यांचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कुक्कुटपालनातील शास्त्रज्ञ डॉ.अजित रानडे यांनी केला आहे.