MAJHA KATTA | लस संशोधनातील 'भीष्माचार्य' डॉ. सुरेश जाधव माझा कट्ट्यावर! All about Covid Vaccination

Continues below advertisement

पुढची किमान दोन ते तीन वर्ष कोरोनासोबत राहावं लागेल. सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केलं आहे. लस संशोधनातील 'भीष्माचार्य' असं डॉ. सुरेश जाधव यांना म्हटलं जातं. ते आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. सध्या ज्या लशींना मान्यता मिळाली आहे, त्या लशी कोरोनाच्या नव्या विषाणूशी लढण्यास सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलंय. 18 वर्षांवरील वयोगटासाठी आतापर्यंत झालेल्या ट्रायल्स झाल्या आहेत, त्यामुळं शाळकरी मुलांना ही लस सध्यातरी देता येणार नाही. देशातील किमान 70 टक्के लोकांचं लसीकरण झाल्याशिवाय मास्क वापरणं बंद करता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram