Colleges Reopen | राज्यातील महाविद्यालयं 20 जानेवारीपर्यंत सुरू करण्याचा विचार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

येत्या 20 जानेवारीपर्यंत 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारे महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले.  प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola