Dr Suresh Jadhav : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुरेश जाधव यांच निधन
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुरेश जाधव यांच पुण्यात निधन झालय. डॉक्टर जाधव हे 72 वर्षांंचे होते. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोव्हीशील्ड लशीच्या उत्पादनात डॉक्टर जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना काळात एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावरून त्यांनी मोलाचं मार्गदर्शन माझाच्या प्रेक्षकांना केलं होतं.
Tags :
Serum Institute Pune Doctor पुणे डॉक्टर निधन Suresh Jadhav Nidhan सीरम इन्स्टिट्यूट Executive Director