Devendra Fadnavis on Hospital Fire : जखमींना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू? फडणवीसांचा संताप

Mumbai Fire Update : ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 22 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.  इमारत  20 मजली असून इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आग लागली.  आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर जखमींना दवाखान्यात दाखल करायला घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटल्सने नकार दिला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola