Dhule Gram Panchayat Elections : धुळ्यात आज 26 ग्रामपंचायतींसाठी मतदान, भाजप विरुद्ध मविआ लढत
abp majha web team
Updated at:
05 Nov 2023 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळ्यात आज २६ ग्रामपंचायतींसाठी मतदान, ३१ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध, धुळ्यातील तीन तालुक्यात भाजप विरुद्ध मविआ लढत.