Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या न्याय यात्रेनिमित्त धुळ्यात काँग्रेसकडून स्वागताची तयारी
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 09:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या न्याययात्रेनिमित्त धुळ्यात काँग्रेसकडून स्वागताची जय्यत तयारी
दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे शहरात दाखल होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर काँग्रेसकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. धुळे शहरात राहुल गांधींच्या स्वागताच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी....