Dhule Municipality :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कचरा ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कचरा ठेकेदाराच्या व्यवस्थापकाला मारहाण
धुळे महापालिकेसमोर राष्ट्रवादीचं धरणे आंदोलनसुरू असताना मारहाण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अपशब्द वापरल्याने मारहाण