Dhule : धुळ्यात दोन गटांमध्ये राडा, एकाचा मृत्यू झाल्यानं खळबळ; वादाचं नेमकं कारण अस्पष्ट
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जैताणे गावामध्ये काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला यातून झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता असून या घटनेतील संशयित मात्र पसार झाले आहेत.