Dhule महापालिकेसमोर ठेकेदाराच्या व्यावसायिकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे महापालिकेत कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यावसायिकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण. घटनेच्या निषेधार्थ महापालिकेत राष्ट्रवादीचं आंदोलन.