Dhule Rain : धुळे जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पाऊस नाही; पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhule Rain : धुळे जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून पाऊस नाही; पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट धुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १७७ मिमी पावसाची नोंद, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १०८ मिलीमीटरनं पावसाच्या प्रमाणात घट, पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण