Dhule Dondai Krushi Utpanna Bazar Samiti Election : धुळे-दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान

धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान पार पडणार आहे..धुळे आणि दोंडाईचा बाजार समितीत प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 16 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे... सकाळपासून मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . या मतदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी....

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola