Dhule: धुळ्यातील सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून दोन गटात वाद
Dhule: धुळ्यातील सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून दोन गटात वाद धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला..दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली..यामध्ये चार जण गंभीर जखमी झालेत..जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय.. या घटनेत आमदार काशीराम पावरा तहसीलदार आणि पोलिसांची एक गाडी फोडण्याचा देखील प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे...
Tags :
Dhule