Dhule dispute : सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून दोन गटात वाद; पोलिसांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न

Dhule  dispute : सांगवी गावात बॅनर फाडण्यावरून दोन गटात वाद; पोलिसांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील  , जमावाकडून एकमेकांवर दगडफेक, ४ जण जखमी, जमावाकडून आमदार कांशीराम पावरा, तहसीलदार आणि पोलिसांची गाडी फोडण्याचाही प्रयत्न. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola