Dhule Bogus Doctor : धुळे जिल्ह्यात सध्या 290 बोगस डॉक्टर, फक्त आठ जणांवरच कारवाई

Continues below advertisement

धुळे जिल्ह्यात सध्या 290 बोगस डॉक्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे... मात्र आत्तापर्यंत फक्त आठ जणांवरच कारवाई करण्यात आली आहे.  धुळे तालुक्यात सर्वाधिक 93 तर साक्री तालुक्यात 86 तर शिरपूर तालुक्यात 70 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत.. या महत्त्वाच्या बातमीचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram