Dada Bhuse यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक; धुळ्यात 50 खोक्यांच्या घोषणा देत केला विरोध : Dhule
राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्या धुळे दौऱ्यात शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.. दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते.. त्यावेळी शेतकऱ्यांनी भुसे यांना काळे झेंडे दाखवले.... यावेळी पन्नास खोकेच्या जोरदार घोषणा देत भुसे यांचा निषेध करण्यात आला...