Omprakash Rajenimbalkar : जे पेरलं तेच उगवत आहे, कुसळ पेरली तर कुसळच उगवतात, शिंदेंना खोचक टोला
Omprakash Rajenimbalkar : जे पेरलं तेच उगवत आहे, कुसळ पेरली तर कुसळच उगवतात, शिंदेंना खोचक टोला
धाकदडपशाही आणि पैशाचा वापर करून बिनविरोध नगरसेवक निवडून आले
अशा पद्धतीने बिनविरोध काढून आनंदी होत असतील तर ही राक्षस वृत्ती
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे दिंडोवडे असे काढले जात असतील तर त्यांना धडा शिकवावा ही आपली जबाबदारी
तुळजापुरात एक बिनविरोध नगरसेवक काढला बाकीची लढाई बाकी आहे
ड्रगच्या माध्यमातून आलेले पैसे आमिष आणि दबाव दाखवला जात आहे
काळया पैशाचा वापर केला जात आहे
तुमच्या घरात विष कालवणाऱ्यांना निवडून देणार का ?, ड्रग्स पेडलर तुम्हाला अध्यक्ष पाहिजे का ? ड्रग्ज प्रकरणावरून ओमराजे निंबाळकर यांचा पुन्हा हल्लाबोल
सत्तेत बसलेल्या लोकांना आम्ही म्हणजे सर्व काही असं वाटायला लागलं
लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे, लोकांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी तला पैसा नाही, हा जनतेचा पैसा, अजित पवारांवर टीका
जे पेरलं तेच उगवत आहे, कुसळ पेरली तर कुसळच उगवतात, एकनाथ शिंदेंना ओमराजेंचा खोचक टोला