Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Continues below advertisement
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
धाराशिव नगरपरिषदेत प्रचाराचा धुरळा सुरू आहे... राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत... त्यातच शहरात नागरिकांना ऑटो रिक्षाची सेवा पुरवणा-या चालकांना काय वाटतं निवडणुकीबाबत त्यांच्या राजकीय नेत्यांकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीनं..
धाराशिव मध्ये रस्त्याचा सर्वात गंभीर प्रश्न
कचरा आणि नालेसफाईकडे नेत्यांनी लक्ष द्यावं
शहराचा विकासाच झाला नाही, रिक्षा चालकांनी मांडल्या व्यथा
रस्ते खराब असल्याने रिक्षा चालवणं नाही कठीण
धाराशिव नगरपरिषद -
२०१६ चं बलाबल
एकूण जागा - ३९
राष्ट्रवादी - १७
शिवसेना - ११
भाजप -०८
काँग्रेस - ०२
अपक्ष- ०१
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement