Dharashiv मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठीऐवजी देण्यात आला इंग्रजी माध्यमाचा पेपर : ABP Majha
धाराशिवमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठीऐवजी देण्यात आला इंग्रजी माध्यमाचा पेपर.. धाराशिवमधील शरद पवार हायस्कूलमधील प्रकार.. चूक लक्षात आणून दिल्यानंतरही पेपर बदलला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप..