Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार आणि शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये निशाणा ABP Majha
Continues below advertisement
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आघाडीत संशयकल्लोळ सुरू झाला असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आज आघाडीवर निशाणा साधला. ममतादीदी आणि शरद पवार यांना काँग्रेसला दूर ठेवायचं आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. ममतादीदी थेट बोलतात आणि पवार सूचक बोलतात, अशा शब्दांत त्यांनी या वादावर भाष्य केलं.
Continues below advertisement
Tags :
Congress Mumbai Sharad Pawar Politics Mamata Banerjee Fadnavis Mumbai Tour Suspicion Leader Of Opposition Devendra Fadnavis Nishana On The Front After The Tour In The Lead