Devendra Fadnavis | कृषी विधेयकावर काँग्रेसची भूमिका दुटप्पी : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस बाईट म्हणाले की, या विधेयकाची अमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. हे निव्वळ राजकारण आहे
हे इतके दुट्टपी आहेत की काँग्रेसने 2017च्या जाहीरनाम्यात आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू असं म्हटलं होतं. जर सत्तेत आलो नाही तर हे करू देणार नाही असेही म्हटले पाहिजे होते. शेतकरी उत्तर देतील. त्यांना अमलबजावणी करावी लागेल