Devendra Fadnavis on Bihar Election | बिहारमध्ये एनडीएला मोठा विजय मिळेल: देवेंद्र फडणवीस
- निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे कोरोना काळातली ही निवडणूक एक आव्हान आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मला विश्वास आहे की मोदी जींवर तीथल्या सामान्य लोकांचा विश्वास आहे. नितीश कुमार आणि सुशील मोदींवर लोकांचा विश्वास आहे. प्रचंड मोठा विजय एनडीएला मिळेल याचा विश्वास आहे, असं ते म्हणाले.
Tags :
Bihar Election 2020 Dates Bihar Assembly Elections Bihar Election Dates Election Commission Of India Bihar Election Bihar Elections 2020 Bihar Elections Devendra Fadnavis